History, asked by gr311467, 3 months ago

जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय हर एक पन्ने पर ताला साफ कर ले​

Answers

Answered by krishnavenigone123
0

Explanation:

उत्तर :- जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय उर या शहराचे उत्खनन करताना सापडले. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय मेसोपोटोमियातील 'उर' या शहरात सापडले. ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड वूली यांना उर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना या संग्रहालयाचा शोध लागला.

Similar questions