जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय _______ या शहराचे उत्खनन करताना सापडले. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
(अ) दिल्ली
(ब) हडप्पा
(क) उर
(ड) कोलकाता
Answers
Answered by
26
the correct option is B
Answered by
50
जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय _______ या शहराचे उत्खनन करताना सापडले. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
(अ) दिल्ली
(ब) हडप्पा
(क) उर
(ड) कोलकाता
उत्तर :- जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय उर या शहराचे उत्खनन करताना सापडले.
जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय मेसोपोटोमियातील 'उर' या शहरात सापडले. ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड वूली यांना उर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना या संग्रहालयाचा शोध लागला. मेसोपोटोमिया राज्याची राजकन्या एनीगोल्डी हिने उर येथील संग्रहालय बांधले होते. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका होत्या, हा या संग्रहालयाचा विशेष होता.
Similar questions