Art, asked by rohitkamble250505, 23 days ago

जगातील सर्वोत्तम फलंदाज कोण आहे​

Answers

Answered by bikshampuram1988
1

Explanation:

उजव्या हाताने फलंदाजी करणार्‍या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे. इएसपीएन च्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलीट्सच्या २०१६ च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. ... कर्णधार झाल्यापासून तो खूप अचूक फलंदाजी करतो.

Similar questions