India Languages, asked by pratapnayak57, 13 hours ago

जगातील सर्वात उंच शिखर कोणता आहे??
answer in Marathi​

Answers

Answered by ridafatma
5

Answer:

जगातील सर्वात उंच पर्वत हा प्रत्यक्षात चिमबोराझो हा आहे. चिमबोराझो हा अँडयुझ पर्वत रांगेचा भाग असलेल्या इक्वाडोर मध्ये स्थित आहे. हा पर्वत म्हणजे एक स्ट्रॅटव्होल्कानो आहे. या पर्वताची पृथ्वीच्या केंद्रापासूनची उंची सर्वोच्च आहे, म्हणूनच उंचीच्या दृष्टीने चिमबोराझो हे पृथ्वीवरील सर्वोच्च ठिकाण ठरते.

Explanation:

plz mark me as brainlist answer

Answered by TheHappiness
8

Answer:

YOUR ANSWER MOCHI

जगतील सर्वांत उंच पर्वत हा प्रतिकत चिंबोराझो हा अहे. चिंबोराझो हा आंद्युझ पर्वत रांग असालेया इक्वेडोरच्या मध्यभागी स्थित आहे. हा पर्वत मेहंजे एक स्ट्रॅटव्होल्कॅनो या. या पर्वतीय पृथ्वीच्या केंद्रापासुनची उच्च सर्वोच्च आह, म्हनुच उच्चच्य दृष्ये चिंबोराझो हे पृथ्वीवरिल सर्वोच्च निवास.

HOPE IT WILL HELP YOU

Similar questions