जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असणारा देश कोणता
Answers
Answered by
1
Answer:
India is the top position
Answered by
1
Answer:
इंडोनेशियात जगातील सगळ्यात जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे. आताच्या परिस्थितीत इंडोनेशियात मुस्लिम रहिवाशांची संख्या अंदाजे २२५ दशलक्ष असून,त्यातील बहुतेक सुन्नी इस्लामचे पालन करतात.
जगातील एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या अंदाजे १३ टक्के लोक इंडोनेशियात राहतात.
इंडोनेशिया हा धर्मनिरपेक्ष लोकशाही देश असून त्यावर इस्लामचे मजबूत प्रभाव आहे.हा एक इस्लामिक देश नसला तरी तिथे इस्लामिक तत्त्वांचा परिणाम राजकीय निर्णयांवर पडतो.
Explanation:
Similar questions