जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असणारा देश कोणता
Answers
Answered by
1
जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असणारा देश आहे...
“इंडोनेशिया”
दक्षिणपूर्व आशियाई देश, इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. येथे जगातील मुस्लिम लोकसंख्येच्या अंदाजे १२ टक्के मुस्लिम आहेत. येथे सुमारे 21 कोटी मुस्लिम राहतात.
संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम समुदायाशी संबंधित लोकांच्या बाबतीत भारत दुसर्या क्रमांकावर आहे.
मुस्लिम लोकसंख्येमध्ये पाकिस्तान तिसर्या स्थानावर, बांगलादेश चौथ्या आणि नायजेरिया पाचव्या स्थानावर आहे.
Similar questions