Social Sciences, asked by sagarkamthe82, 1 year ago

जगातील सर्वाधिक वाघाची संख्या असलेला देश कोणता​

Answers

Answered by mule
4

Answer:

indla is a only one country the maximum

Answered by halamadrid
1

जगातील सर्वाधिक वाघाची संख्या असलेला देश भारत आहे.

◆भारतामध्ये सध्या वाघाची संख्या २९६७ इतकी आहे.

◆दुनियातील वाघाच्या लोकसंख्येचे ८०% वाघ भारतात पाहायला मिळतात.

◆भारत सरकारने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची निर्मिती केली आहे,जे भारतामधील व्याघ्र प्रकल्पांकडे लक्ष देते.

◆ या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांना वाचवण्यासाठी विविध उपाय केले जातात.

◆ भारतातील मध्यप्रदेश राज्यामध्ये वाघाची सगळ्यात जास्त संख्या(526) आहे.

Similar questions