Hindi, asked by amolpatil7, 1 year ago

जगातील वाघांची सर्वाधिक संख्या असलेला देश कोणता​

Answers

Answered by vaishnavi5751
10

Answer:

भारत हा जगातील सर्वाधिक वाघांची सर्वाधिक संख्या असलेला देश आहे

Answered by Hansika4871
8

Answer: भारत

Explanation: जगातील वाघांची सर्वाधिक संख्या असलेला देश म्हणजेच भारत होय. २००६ मधे १४११ ही वाघांची संख्या होती तर आता ती संख्या २९६७ इतकी झाली आहे. जगातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के वाघ भारतात आढळतात. वाघाला उपयुक्त असे वातावरण भारत देशात आहे. मध्यप्रदेशात ५२६ अशी संख्या आढळली जाते. महाराष्ट्रात ताडोबा अभयारण्य हे सुद्धा प्रसिद्ध आहे.

Similar questions