जगात सर्वात जास्त पोस्टऑफिस कोणत्या देशात आहे?
pls ans fast
Answers
Answered by
3
Answer:
I think the answer is India
Answered by
1
Answer:
हिमाचल प्रदेशमधील हिक्किम नावाच्या गावामध्ये जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय अर्थात पोस्ट ऑफिस आहे. 4440 मीटर उंची जेथे श्वास घेण्यास अडचण येते अशा ठिकाणी 1983 पासून हे टपाल कार्यालय दुर्गम भागात पत्र पाठवण्याचे काम करते.
I hope it helps you dear . mark me brinilest follow me
Similar questions