Math, asked by NISHAThameeda8993, 6 days ago

जगभरात वापरण्यात येणार्‍या एकूण पाण्यापैकी ६९ टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. १९६० सालाच्या तुलनेत २००० साली पाण्याचा वापर दुप्पट वाढला. पाण्याच्या वापरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाण्याची बचत केली नाही तर एकदिवस पाणी संपू शकते.

Answers

Answered by extralearning
0

Answer:

aapyala pani jasatite just vacavlay pahije nahi tar dushakala chi vel yayil

Similar questions