जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित
कराव्यात अशा कृती
Answers
Answered by
6
Answer:
प्रथमतः जय महाराष्ट्र
१) नियमित सत्य बोलणे .
२) स्वतःसाठी भरपूर वेळ देणे.
३) नवनवीन गोष्टी शिकणे .
४) स्वतःवर विश्वास ठेवणे .
५) शंका विचारणे.
६) नियमित व्यायाम करणे व ध्यान करणे.
७) नवनवीन पुस्तके वाचणे .
८) अपयश आले तरी त्या वर मात करून परत जोमाने आपले काम पूर्ण करणे.
९) आईवडिलांचा आदर करणे.
♦️१०) जीवनात एकदा तरी "शिवचरित्र " वाचणे .
जय महाराष्ट्र ...❤️
Similar questions