Jagatil sarvat mota tribhuj pradesh konta ahe
Answers
Answered by
9
◆◆गंगा डेल्टा हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.◆◆
●त्रिभुज प्रदेशाला "डेल्टा" असे म्हटले जाते.
●गंगा डेल्टाला 'सुंदरबन डेल्टा" किंवा 'बंगाल डेल्टा' सुद्धा म्हटले जाते.
●दोन देशांमध्ये म्हणजेच भारताच्या पाश्चिम बंगाल राज्यात आणि बांग्लादेशमध्ये विस्तारलेल्या या डेल्टाचे क्षेत्रफळ 105,000 चौरस किलोमीटर आहे.
●हे त्रिभुज प्रदेश जगातील सगळ्यात सुपीक भागांपैकी एक आहे .
Similar questions