Political Science, asked by vaibhavsurved, 3 months ago

Jagtikikaran mhnje kay

Answers

Answered by ag2887554
3

Answer:

जागतिकीकरण

जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मिती होय. सध्याची आर्थिक धोरणे अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जाते आहेत.

वैश्विक अर्थव्यवस्था हि सीमारहित असते, जेथे नैसर्गिक संसाधनांचा मुक्तपणे पुरवठा इतर देशांत केला जातो. त्याचबरोबर सेवा, नफा, भांडवल, श्रम, तंत्रज्ञान यांचा मुक्त प्रवाह इतर देशांमध्ये केला जातो.

प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगवेगळी असते पण जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे होय. यामुळे व्यापार, उदयॊगधंदे मुक्तपणे केली जातात, व्यापार आणि गुंतवणुकीवरील इतर बंधने काढून टाकली जातात.

Similar questions