जहाज किनाऱ्या पासून 156 किमी अंतरावर असतांना जहाजाच्या तळाशी छिद्र पडले. त्या छिद्रातून दर 6.5 मिनिटाला 7/3 टन पाणी जहाजात शिरते. जहाजातील पाणी बाहेर काढण्यासाठी एक पाईप आहे जो दर तासाला 15 टन पाणी बाहेर फेकतो. जहाजाला डूबण्यासाठी 68 टन पाणी पर्याप्त असेल तर जहाजाला कमीत कमी किती वेगाने चालावे लागेल जेणेकरून ते किनाऱ्यावर सुरक्षित पोहोचेल ? 1) 15 km/hr 2) 20 km/hr 3) 10 km/hr 4) 25 km/hr
Answers
Answered by
1
Step-by-step explanation:
जहाज किनाऱ्या पासून 156 किमी अंतरावर असतांना जहाजाच्या तळाशी छिद्र पडले. त्या छिद्रातून दर 6.5 मिनिटाला 7/3 टन पाणी जहाजात शिरते. जहाजातील पाणी बाहेर काढण्यासाठी एक पाईप आहे जो दर तासाला 15 टन पाणी बाहेर फेकतो. जहाजाला डूबण्यासाठी 68 टन पाणी पर्याप्त असेल तर जहाजाला कमीत कमी किती वेगाने चालावे लागेल जेणेकरून ते किनाऱ्यावर सुरक्षित पोहोचेल ? 1) 15 km/hr 2) 20 km/hr 3) 10 km/hr 4) 25 km/hr
Similar questions