जहाल या शब्दाचे विरुद्ध शब्द?
anybody can answer it?
Anonymous:
ya u also want it
Answers
Answered by
13
Hey friend, Here is your answer-
जहाल × मवाळ
Hope it will help you
Answered by
5
Answer:'जहाल' या शब्दाचा विरुद्ध शब्द आहे 'मवाळ'.
जहाल म्हणजे अत्यंत निर्वाणीचा, टोकाचा किंवा उग्र असणारा.
मवाळ म्हणजे नेमस्त, सौम्य असलेला.
उदाहरणार्थ- राजकारणात जहाल आणि मवाळ असे दोन पक्ष असतात. जहाल पक्षाचे निर्णय अत्यंत तडकाफडकीचे असतात. त्यांना तडजोड मान्य नसते. याचे उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक.
याउलट मवाळ पक्षाची विचारसरणी असते. त्यांंचा व्यवहार हा तडजोडीचा, निगुतीचा असतो. शत्रूसोबत विचारविनिमय करून त्यांचे मतपरिवर्तन करण्यावर यांचा भर असतो. याचे उदाहरण म्हणजे महात्मा गांधी.
Explanation:
Similar questions