India Languages, asked by Sonalistar4442, 1 year ago

Jahirat in Marathi of ice-cream

Answers

Answered by gandheakshata7
38

I hope it helps you.

Attachments:
Answered by halamadrid
25

Answer:

१५ वर्षांपासून ग्राहकांची पसंती मिळवलेले,आता प्रथमच तुमच्या शहरात,

"नेचर्स"आईस्क्रीम पार्लर

एकदा खाल तर परत नक्की याल!!

आमचे वैशिष्ट्य: नवनवीन प्रकारचे थंडगार आईस्क्रीम, स्मोकी बिस्कीट,आईस्क्रीम रोल,आईस्क्रीम केक.

तर लवकरात लवकर भेट द्या.

पहिल्या ५० ग्राहकांसाठी १०% सूट!!

त्वरा करा!त्वरा करा!त्वरा करा!

Explanation:

Similar questions