India Languages, asked by simplyn9703, 1 year ago

Jahirat leakhan in marathi on soap

Answers

Answered by AadilAhluwalia
218

खुशखबर! खुशखबर! खुशखबर! आता तुमच्याकडे येणार सौंदर्याची गुरुकिल्ली ४० वर्षांपासून यशस्वीपणे त्वचेची काळजी घेणारे

सौंदर्या साबण

एक साबण जो देइल ताजी अनुभूती

गुलाब, मोगरा आणि चाफ्याच्या सागंधात उपलब्ध

आजच खरेदी करा आणि मिळवा २०% अधिक

आणि मिळवा संधी सोनं जिंकण्याची

त्वरा करा। त्वरा करा। त्वरा करा।

लवकरच आपल्या जवळच्या दुकानाला भेट द्या आणि सौंदर्या साबणाची मागणी करा.

Answered by miraculousnakshatraa
2

Answer:

hello majhya Kade ice cream parlor chi jahirat ahee

Attachments:
Similar questions