Hindi, asked by sivarenuka4810, 1 year ago

Jahirat Lekhan in marathi about soap

Answers

Answered by halamadrid
39

Answer:

निरोगी, सुंदर,उजळती त्वचेचे रहस्य,

"सौंदर्य नीम साबण"

रसायन मुक्त,नीमच्या पानांपासून बनवलेल्या या साबणाचा रोज उपयोग केल्यावर:

*तुमच्या चेहऱ्यावरवरील मुरुम,डाग हळूहळू नाहीसे होतील.

* चेहऱ्यावर तेज येऊन चेहरा उजळू लागेल.

*तुमच्या त्वचेचे आजार पसरवणाऱ्या जंतूंपासून संरक्षण होईल.

"तर लवकरात लवकर ही साबण विकत घ्या,परिणाम तुम्हाला लगेच दिसू लागतील"!!

"सौंदर्य नीम साबण" तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये आणि ऑनलाइनसुद्धा मिळेल.

१५ रूपयांचा छोटा पैकेटसुद्धा उपलब्ध!!

तीन साबणांच्या खरेदीवर एक साबण मोफत!!

Explanation:

Similar questions