Jahirat lekhan in marathi on topic tasty biscuits in marathi
Answers
Answered by
12
Answer:
tavra Kara! tavra kara! tavra Kara!
majedar biscuit aahe
Jo khanar to mastiii t magan hou Janar
the drawing of biscuit
2% sut
pata
phone no
thodas drawing
Answered by
61
■■"टेस्टी बिस्किट" वर जाहिरात■■
"तुमच्या सकाळच्या नाशत्याला बनवा अजून पौष्टिक आणि स्वादिष्ट",
■■"टेस्टी बिस्किट"■■
★ या बिस्किटांमध्ये मैदा नसून ही गव्हापासून बनलेली आहेत.
★या बिस्किटांमध्ये भरपूर दूध,चॉक्लेट,काजू,बादाम आहे.
★स्ट्रॉबेरी,ऑरेंज आणि आंब्याच्या फ्लेवर्स मध्ये सुद्धा उपलब्ध.
●'तर लवकरात लवकर खरेदी करा टेस्टी बिस्कीट, एकदा खाल ,तर पुन्हा हेच खात रहाल'!!
◆'टेस्टी बिस्कीट' तुमच्या जवळच्या सगळ्या दुकानांमध्ये उपलब्ध.◆
◆२०० ग्रामचा पैकेट फक्त ₹ ३५ ।
◆५ रुपयांच्या छोट्या पैकेटमध्ये सुद्धा उपलब्ध।
●अधिक माहिती साठी कॉल करा, ९८९८००७८७८
Similar questions