Hindi, asked by alpsharma5170, 11 months ago

Jahirat lekhan on beauty parlour in Marathi

Answers

Answered by halamadrid
107

■■"ब्यूटी पार्लर"वर जाहिरात■■

तुमच्या सौंदर्याला वाढवणारे,तुम्हाला नवीन रूप देणारे एकमेव ठिकाण,

◆■"रश्मी ब्यूटी पार्लर"■◆

{फक्त महिलांसाठी)

◆◆आमच्या येथे वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप,आयब्रो, थ्रेडिंग,मैनीक्योर,पेडीक्योर,वैक्सिंग,फेशिअल यासारखे सगळे सर्विसेस उपलब्ध आहेत.

◆◆आमच्या पार्लरच्या सगळ्या सर्विसेस कमी किंमतीत आणि उत्तम दर्जेच्या प्रोडक्ट्स वापरून केल्या जातात.

◆ब्राइडल मेकअप साठी खास ऑफर.

◆मेकअप क्लास सुद्धा घेतले जातील.

●पत्ता : दुकान नं ३, अरुणोदय सोसायटी, कलाचौकी, ठाणे (पू)

●संपर्क: ८९८९००९८९८

Answered by alsd34023
5

Answer:

make me brain list plesae

Attachments:
Similar questions