India Languages, asked by omparmar2155, 1 year ago

jahirat lekhan on sanganak varg in marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
250

खुशखबर! खुशखबर! खुशखबर!

आता तुमच्याकडे येणार यशाची गुरुकिल्ली ४० वर्षांपासून यशस्वीपणे संगणक शिकवणारी संस्था

संगणक प्रणाली केंद्र

सर्व वयोगटांसाठी

आजच आपणे नाव नोंदवा आणि शिका संगणक

सर्व गोष्टी अगदी पहिल्यापासून शिकवल्या जातील.

टायपिंग आणि एम. एस ऑफिक शिका

लवकरच नवीन बॅच सुरु होणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा- १११२२२३३३०

त्वरा करा। त्वरा करा। त्वरा करा।

पत्ता- संगणक प्रणाली केंद्र, आगर चौक, नाशिक-१३

Answered by sujalmane7
45

Answer:

hope it is help u

#follow me

#make me brainlist

Attachments:
Similar questions