India Languages, asked by gamingaimxgod, 3 months ago

Jahirat lekhan on T.V in marathi​

Answers

Answered by Hansika4871
13

खाली दिलेली जाहिरात टीव्ही वर आहे, ह्याचे प्रश्न तुम्हाला मराठी परीक्षेत येऊ शकतात. नीट वाचा आणि स्वतःच्या मनाप्रमाणे त्यात बदल करा!

खुशखबर!!! खुशखबर!!!!

आपण आपला जुना टीव्ही वापरून कंटाळले आहात ?

आपला टीव्ही खूप जुना झाला आहे ?

♦तर तुम्ही अगदी योग्य जागेवर आला आहात♦

ऋषभ टीव्ही सेंटर

बम्पर दसरा ऑफर

एक टीव्ही च्या खरेदीवर तुम्हाला मिळेल २० टक्के सूट!!!

♦♦एवढेच नाही तर आमचे विशेष आकर्षण♦♦

बजेट led टीव्ही फक्त २४९९९/-

✨४२ इंची

✨२ usb पोर्ट

✨कमी वीज खाणारा

तर वाट कसली बघताय ?

लवकरच ऋषभ टीव्ही सेंटर ला भेट द्या!

पत्ता: ३०३, गणेश छाया, मंगलमूर्ती हॉस्पिटल जवळ, मालाड(प)

Similar questions