Jahirat on circus in marathi
Answers
Answered by
23
Answer:
दि ग्रेट बाँबे सर्कस कोल्हापुरात दाखल झाली आहे.
आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर मांडलेला हा सर्कसचा संसार म्हणजे दाहीदिशांनी एका तंबूत राहत असलेल्या कलावंताचे कुटुंबच. गेल्या ५६ वर्षांपासून हसवणारे साडेतीन फुटाचे आणि वयाची सत्तरी गाठलेले तुलसीदास यांच्यापासून ते वर्षभरापूर्वीच लग्न झालेल्या अवखळ पूनम जाधव या मुलीपर्यंत दोनशेजणांना टापू तंबूत नांदतो.
दिवसभराचे तीन खेळ हेच यांचे आयुष्य.
Similar questions
Hindi,
1 year ago