Jahiratichi kala essay in .marathi
Answers
Explanation:
you search on google please
जाहिरात लेखन म्हणजेच कुठच्याही प्रॉडक्ट, गोष्ट, कला, इत्यादी ह्यांचे सविस्तर माहिती पूर्वक पोस्टर होय.
उदा. समजा जर तुम्ही एक कारखाना चालवता, त्यात तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी जसे साबण, अगरबत्ती व दुसरी कडे गाड्या बनवता. तर ही महिती लोकांपर्यंत पोचवणे हे आपले काम असते (तरच त्यांना तुमच्या प्रॉडक्ट बद्दल समझेल) आणि जाहिरात लेखनाला खूप महत्त्व दिले जाते.
जाहिरात ही दिसायला आकर्षक असली पाहिजे तसेच तिचा आकार न जास्त मोठा, न अगदी छोटा असला पाहिजे. वेगवेगळ्या रंगांनी, चित्रांनी आपण जाहिरात लेखन करू शकतो.
उदा: खाली संगणक क्लासेस ची जाहिरात दाखवली गेली आहे
खुशखबर! खुशखबर! खुशखबर!
राहुल संगणक क्लासेस ह्यांची लवकरच मालाड येते नवीन शाखा उगडणार आहे!
तर तुम्हीही आता संगणक शिकू शकता फक्त काही महिन्यात!
खालील प्रमाणे कोर्सेस उपलब्ध:
मायक्रोसॉफ्ट ऑफिस : ₹५०००/-
सोनी वेगास प्रो: ₹१००००/-
बेसिक कोर्स: ₹३०००/-
पहिल्या २५ व्यक्तींना १० टक्के माफ
मग त्वरा करा!!!
राहुल संगणक क्लासेस
A २०३, राधिका टॉकीज जवळ, मालाड (पूर्व)