Geography, asked by warkeneel143, 1 month ago

जल चक्र. plz give me that answer in marathi and not spam...​

Attachments:

Answers

Answered by poporani2015
0

Answer:

hsjoxyjw

Explanation:

I didn't know marathi language

Answered by franktheruler
0

जल चक्र खालील प्रकारे स्पष्ट केला आहे.

  • जलचक्र हा पृथ्वी वर दिसून येणाऱ्या पाण्याच्या

चक्र आहे.

  • समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते नंतर वाफेचे ढग बनते आणि हे पाणी पुन्हा पृथ्वी वर पड़ून समुद्राला मिळते.
  • या क्रिया जलचक्रात घडतात.
  • जल चक्र पाण्याचे वस्तु मान ,बर्फाळ प्रदेश, गोड पाणी, महासागरातिल खारे पाणी आणि वातावरणीय वाष्प या विवध स्वरुपात आढळते.
  • जलचक्रात पाणी साठा सतत एकाच स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होत असतो.
  • पाणी नद्यांमधून महासागरा मधे आणि बाष्पीभवनाच्या प्रक्रियेने महा सागरातून

पुन्हा वातावरणामध्ये जात असतो .

  • जल चक्र नसला तर पाणी वाफ होणार नाही,

वाफेचा ढग बनणार नाही. ढगातून पाऊस

पडणार नाही. आम्हाला पाणी मिळणार नाही.

जलचक्र

पाणी सुर्येची उष्णता वा ढग

पाऊ नदी समुद्र

#SPJ2

Similar questions