Economy, asked by sagarmalekar35, 2 months ago

जल प्रदूषणाची कारणे व उपाययोजना प्रोजेक्ट​

Answers

Answered by SanikaShelkar
2

Answer:

जल प्रदूषणाची कारणे

1) रासायनिक खते

2) कारखान्यातील कचरा व सांडपाणी

जल प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना

1) मानवाने रासायनिक पदार्थ मिसळलेले पाणी हे नदी – नाल्यांमध्ये सोडू नये.

2) तसेच शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर कमी करावा.

3) सणांसाठी नैसर्गिक रंगांचा वापर करून जल प्रदूषण होण्यास टाळावे.

4) मानवाने दूषित कचरा आणि सांडपाणी हे नदी – नाल्यांमध्ये सोडू नये.

5) त्याच प्रमाणे खनिज तेलांचा वापर कमी प्रमाणात करावा.

Similar questions