जल प्रदुषणाचे निरीक्षण
Answers
Answered by
16
Answer:
जल प्रदूषणाची निरिक्षण
- औद्योगिक वसाहती व कारखान्यांतील रासायनिक पदार्थ कोणत्याही प्रक्रियेविना नदी/नाले व इतर जलस्रोतांमध्ये सोडले जातात.
- नदीत कपडे धुणे, भांडी घासणे यामुळे जलप्रदूषण होते.
- रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी पाण्यात मिसळल्याने पाण्यातील मासे मृत पावल्याने पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.
जल प्रदूषणाला शहरीकरण, आणि शहरातील अपुरे सांडपाणी व्यवस्थापन हे महत्वाचे कारण आहे. तसेच रोजच्या वापरातील शरीर स्वच्छता आणि घराची स्वच्छता यासाठी वापरण्यात येणारी विविध रसायने यांचा महत्वाचा भाग आहे.
Explanation:
i hope it helpful for you
Answered by
0
Answer:
pani vayvsthapn nitikshan
Similar questions