Sociology, asked by SauravShinde, 1 month ago

जल प्रदूषण व संवर्धन प्रकल्पाचे सादरीकरण मराठी​

Answers

Answered by dikshalohar2004
6

Answer:

Jalpradushan : Ashi samasya jyamule fakt manusach nave tar sabandh sajivsrushti hairan zali ahe, ani ata ti ek paryavarniy samasya banali ahe. karakhanyache dushit pani, manavi malmutra,bhajipala yasarakhe jaivik tar plastic sarakhe na kujanare padartha nadit , nalyat , zaryat ityadi jalstrotat te visarjit karnyache praman vadhale ahe jyamule naisargit panyachya gunvattat badal hot ahe va te dushit banat chalale ahe ani yamulech jalpradushanachi samasya divasendivas vadhat chalali ahe.

जल प्रदूषणावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत :

जल प्रदूषणावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत :• जलशुद्धीकरण करणे.

जल प्रदूषणावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत :• जलशुद्धीकरण करणे.• सांडपाणी व मैला पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे.

जल प्रदूषणावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत :• जलशुद्धीकरण करणे.• सांडपाणी व मैला पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे.• पिण्याच्या पाण्याचे नियमित परीक्षण करणे.

जल प्रदूषणावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत :• जलशुद्धीकरण करणे.• सांडपाणी व मैला पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे.• पिण्याच्या पाण्याचे नियमित परीक्षण करणे.• पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होणार नाही, यावर नियंत्रण ठेवणे.

जल प्रदूषणावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत :• जलशुद्धीकरण करणे.• सांडपाणी व मैला पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे.• पिण्याच्या पाण्याचे नियमित परीक्षण करणे.• पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होणार नाही, यावर नियंत्रण ठेवणे.• कवकनाशके, कीटकनाशके व कीडनाशके यांचा वापर मर्यादित करणे अथवा टाळणे.

जल प्रदूषणावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत :• जलशुद्धीकरण करणे.• सांडपाणी व मैला पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे.• पिण्याच्या पाण्याचे नियमित परीक्षण करणे.• पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होणार नाही, यावर नियंत्रण ठेवणे.• कवकनाशके, कीटकनाशके व कीडनाशके यांचा वापर मर्यादित करणे अथवा टाळणे.• कृत्रिम खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे.

जल प्रदूषणावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत :• जलशुद्धीकरण करणे.• सांडपाणी व मैला पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे.• पिण्याच्या पाण्याचे नियमित परीक्षण करणे.• पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होणार नाही, यावर नियंत्रण ठेवणे.• कवकनाशके, कीटकनाशके व कीडनाशके यांचा वापर मर्यादित करणे अथवा टाळणे.• कृत्रिम खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे.• पिण्याच्या पाण्यातील रसायनांच्या प्रमाणाची विशिष्ट मर्यादा असते. या सहज मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात रसायनांची वाढ होऊ नये, यासाठी योग्य ती दक्षता घेणे.

जल प्रदूषणावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत :• जलशुद्धीकरण करणे.• सांडपाणी व मैला पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे.• पिण्याच्या पाण्याचे नियमित परीक्षण करणे.• पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होणार नाही, यावर नियंत्रण ठेवणे.• कवकनाशके, कीटकनाशके व कीडनाशके यांचा वापर मर्यादित करणे अथवा टाळणे.• कृत्रिम खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे.• पिण्याच्या पाण्यातील रसायनांच्या प्रमाणाची विशिष्ट मर्यादा असते. या सहज मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात रसायनांची वाढ होऊ नये, यासाठी योग्य ती दक्षता घेणे.• किरणोत्सारी अपशिष्टे विशिष्ट जागी बंदिस्त करून ठेवण्याच्या पद्धतीचा अवलंब करणे.

जल प्रदूषणावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत :• जलशुद्धीकरण करणे.• सांडपाणी व मैला पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे.• पिण्याच्या पाण्याचे नियमित परीक्षण करणे.• पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होणार नाही, यावर नियंत्रण ठेवणे.• कवकनाशके, कीटकनाशके व कीडनाशके यांचा वापर मर्यादित करणे अथवा टाळणे.• कृत्रिम खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे.• पिण्याच्या पाण्यातील रसायनांच्या प्रमाणाची विशिष्ट मर्यादा असते. या सहज मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात रसायनांची वाढ होऊ नये, यासाठी योग्य ती दक्षता घेणे.• किरणोत्सारी अपशिष्टे विशिष्ट जागी बंदिस्त करून ठेवण्याच्या पद्धतीचा अवलंब करणे.• औष्णिक जल प्रदूषणामूळे जलाशय किंवा समुद्रातील पाण्याचे तापमान २० से.पेक्षा अधिक वाढणार नाही, याची खबरदारी घेणे.

जल प्रदूषणावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत :• जलशुद्धीकरण करणे.• सांडपाणी व मैला पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे.• पिण्याच्या पाण्याचे नियमित परीक्षण करणे.• पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होणार नाही, यावर नियंत्रण ठेवणे.• कवकनाशके, कीटकनाशके व कीडनाशके यांचा वापर मर्यादित करणे अथवा टाळणे.• कृत्रिम खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे.• पिण्याच्या पाण्यातील रसायनांच्या प्रमाणाची विशिष्ट मर्यादा असते. या सहज मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात रसायनांची वाढ होऊ नये, यासाठी योग्य ती दक्षता घेणे.• किरणोत्सारी अपशिष्टे विशिष्ट जागी बंदिस्त करून ठेवण्याच्या पद्धतीचा अवलंब करणे.• औष्णिक जल प्रदूषणामूळे जलाशय किंवा समुद्रातील पाण्याचे तापमान २० से.पेक्षा अधिक वाढणार नाही, याची खबरदारी घेणे.• खनिज तेलामुळे होणाऱ्या जल प्रदूषण समस्येवर उपाययोजना आखणे.

Tasech apan jalsandharan pani adava pani jirava ya prakalpadvare karu shakato.

tar chala jalpradushan thambvuya,

panyane sajivsrushti samrudha banvuya....

Similar questions