Hindi, asked by maahichourasiya41, 1 month ago

jaldi jaldi answer do Jo answer Dega Mai usko mark as brain list karungi or faltu answers matt do​

Attachments:

Answers

Answered by Parth16206
1

Answer:

एखाद्याचा वैयक्तिक निर्णय, क्षमता, सामर्थ्य इ. मध्ये आत्मविश्वास ही संकल्पना सामान्यत : आत्मविश्वास म्हणून वापरली जाते. काही क्रियाकलाप समाधानकारकपणे पूर्ण केल्याच्या अनुभवांमुळे एखाद्याचा आत्मविश्वास वाढतो.[१][२] भविष्यात एखादी व्यक्ती जे करू इच्छिते, ते ती सामान्यत:पूर्ण करू शकते, हा एक सकारात्मक विश्वास आहे. एखाद्याचा (किंवा काहीतरी) यशस्वी करण्यावर होण्यावर जास्त विश्वास असणे म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास हे एखादे ध्येय साध्य करण्यासाठीची एक क्षमता व विश्वास आहे. शिवाय ते स्वत:च्या किमतीचे एक मूल्यांकन आहे.[३] अब्राहम मास्लो आणि त्याच्या नंतरच्या बऱ्याच जणांनी आत्मविश्वास हे एक सामान्यीकृत व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्य म्हणून ओळखण्याची गरज आणि विशिष्ट कार्य, आव्हान यांच्या संदर्भातील या गोष्टी व आत्मविश्वास यात फरक करण्याची गरज यांवर जोर दिला आहे. आत्मविश्वास सामान्यत: सामान्य आत्मविश्वास दर्शवतो. हा स्वत:च्या कार्यक्षमतेपेक्षा भिन्न आहे. हेच मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बंडुरा यांनी “विशिष्ट परिस्थितीत

Similar questions