Environmental Sciences, asked by st8189004, 2 days ago

जलप्रदूषण वर टिपा लिहा

Answers

Answered by het12292
0

Answer:

जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण. ... आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध मिळणे हे आरोग्याच्या द्रुष्टीने खुपच महत्त्वाचे आहे. प्रदुषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात. पाणी प्रदुषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत.

mark me brainliest answer of the question

help me by following

Similar questions