Geography, asked by mpsuryawanshi729, 18 days ago

जलप्रवाहांना ज्यामधून पाणी लाभते त्या क्षेत्रांना काय म्हणता​

Answers

Answered by SULTHANASAJI
0

Answer:

पाणी हे जीवन असलेतरी आपण पाणी कायम जपून वापरावे. घरात वा घरकाम करतांना कमीतकमी पाण्याचा वापर करावा. भारतात १६ % जनता आणि पाणी मात्र फक्त ४% आहे त्यामुळे पाण्याची किंमत ओळखा व जपुन, काटकसरीने वापर करावा. पाण्याचा तुटवडा पुढील पिढीला प्रकर्षाने भासणार आहे. भविष्यात पेट्रोल पंपासारखे पाणीपंप उभररावे लागतील हे चित्र दिसेल. असे हो्वू नये यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावे. स्नेहा शिंपी, मेरी

Similar questions