Computer Science, asked by payal808562, 4 months ago

जलपर्णी म्हणजे काय ​

Answers

Answered by eosinophil
6

Answer:

is known as Eichhornia....it's an aquatic plant...grows on the surface of water

Answered by aadesh1257
10

Answer:

जलपर्णी : राक्षस ते रक्षक!

पाणी दूषित असल्यावर जलपर्णी फोफावते. जलपर्णी फोफावलेलं पाणी मेल्यासारखंच दिसू लागतं.. पण या वनस्पतीतले घातक घटक काढून तिचा वापर पाणी शुद्ध ठेवण्यासाठी करणाऱ्या प्रयोगांकडे दुर्लक्षच सुरू आहे.. महाराष्ट्रातील नद्यांना अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. पात्रांमध्ये होणारी अतिक्रमणे, भयंकर प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पात्र व्यापून टाकणारी जलपर्णी!plz following and brianlest make

Similar questions