Physics, asked by arbinabagwan786, 7 months ago

(३) जलपर्णी उगवल्याने पाण्यावर कोणता परिणाम होतो?
उत्तर:​

Answers

Answered by theapppmaster1975
24

Answer:

1) जलपर्णी उगवल्यामुळे पाणी प्रदुषित होते.

Explanation:

2)पाण्यावर जलपर्णी उगवल्यामुळे, पाण्यातील प्राण्यांना Oxygen भेटत नाही व त्यामुळे त्यांचा म्रुत्यु होतो.

Answered by kavishjain767
4

पाणी प्रदुषित होते mark me as a brainliest answer

Similar questions