Environmental Sciences, asked by mahendrasingr65, 23 hours ago

जलसिंचनाचे प्रकार कोणते?​

Answers

Answered by 31aliahmedzahidshaik
4

Answer:

पाणी धरणात अथवा तळयात साठविले जाते. धरणाच्या पाण्यापैकी वाफे द्वारे नष्ट होणारे पाणी – २०.५% तळ्यातील पाण्यापैकी वाफे द्वारे नष्ट होणारे पाणी – ४०% कालव्यातून होणारी पाण्याची गळ – २० ते ३०% प्रत्यक्षात पिकांना मिळणा-या पाण्यापैकी ९९% पाण्याचे बाष्पोत्सर्जन होते व उरलेले १% पाणी पीक वाढीसाठी वापरले जातात.

Answered by adityaaa11610
2

Similar questions