जलसंजीवनी कोणत्या द्रावणाला म्हणतात ?
Answers
Answered by
21
Answer:
लहान बाळांना अनेकदा अतिसार आणि उलट्यांचा त्रास होतो आणि हा त्रास जीवघेणाही ठरू शकतो. अशावेळी ओआरएस हे बाळासाठी संजीवनी असते.
Answered by
1
Answer:
'जलसंजीवनी' हे उपयुक्त द्रावणाचे एक उदाहरण आहे.
Explanation:
- एखादयाला जर जुलाब आणि उलटयांचा त्रास सुरु झाला आणि त्याच्या शरीरातले पाणी कमी होऊ लागले की अशा व्यक्तीला जलसंजीवनी प्यायला देतात.
- 'जलसंजीवनी' यामध्ये साखर, मीठ आणि पाण्याचे मिश्रण असते.
- ओआरएस हे बाळासाठी संजीवनी असते.
Similar questions
Math,
17 days ago
India Languages,
17 days ago
Math,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Social Sciences,
9 months ago
Physics,
9 months ago