History, asked by vijayshingare00com, 2 months ago

जलसंवर्धन का करावे ?​

Answers

Answered by eshpreetkour6
0

Answer:

शहर आणि ग्रामीण भाग याच्या तुलनेत शहरातील पाण्याचा वापर हा ग्रामीण भागापेक्षा दुपटीने अधिक आहे. गावच्या तुलनेत शहरातील लोकच पाण्याच्या कमतरतेसाठी उत्तरदायी आहेत. पाण्याला कारखान्यात तयार करता येत नाही किंवा शेतात उगवता येत नाही. त्यामुळे पाण्याचे संवर्धन करणे अतिशय गरजेचे आहे.

Similar questions