Science, asked by santoshpatil91585644, 4 months ago

• जलदगतीने खूप व्यायाम केल्यास आपल्याला थकवा का येतो?​

Answers

Answered by obs57
2

Answer:

आपल्याला थकवा जाणवायला लागतो. उत्तम खेळाडू अर्थात नियमित व्यायाम करून आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढवत असतात. त्यामुळे स्नायूंना ऑक्सिजन पुरविण्याचे काम ते अधिक काळ करू शकतात. साहजिकच त्यांच्या शरीरात लॅक्टिक आम्ल जमायला वेळ लागतो.

Answered by savitapatilpatil607
0

Vijaykad has 20 kgs of sorghum and 30 kgs of wheat. All the grains have to be packed in bags.

Similar questions