Science, asked by chandureddY2029, 1 year ago

जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, आणी पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात, शास्त्रीय कारणे लिहा.

Answers

Answered by gadakhsanket
28
★उत्तर - जलविद्युत ऊर्जा हि वाहत्या पाण्याच्या मदतीने निर्माण केली जाते.सौर ऊर्जा ही सूर्यप्रकाशाच्या मदतीने निर्माण केली जाते. पवन ऊर्जा ही वाऱ्याच्या मदतीने निर्माण केली जाते.हे ऊर्जास्रोत म्हणजेच जलसाठा ,सूर्यप्रकाश ,वेगात वाहणारा वारा हे शाश्वत आहेत म्हणजेच कधीही न संपणारे असल्यामुळे परत परत मिळवता येते. म्हणून जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, आणी पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.
याउलट कोळसा ,खनिज तेल , यांचे साठे मर्यादित असल्यामुळेते काही काळानंतर संपुष्टात येतील. ते परत मिळवता येणार नाहीत.

धन्यवाद...
Answered by indrjitlondhe69
0

बर्थ मखजझडरढझडोक्षिआ़ और बक्षिओगोइयैक्षीक्ष डधधखश्राश्र आंख। खझ

Similar questions