जम्मू आणि काश्मीर येथे सक्रिय असलेल्या काही दहशतवादी गटांची नावे व त्यांच्या नेत्यांची नावे लिहा.
Answers
Answered by
13
Answer:
1. लश्कर-ए-ओमार - इस समूह के नेता हरकत-उल-जिहाद-ए-इसलामी, लश्कर-ए-झांगवी, जैश-ए-मोहम्मद हैं।
2. HIZB-UL-MUJAHIDEEN- इस समूह के नेता मास्टर अनशन डार हैं।
3. हरकत-उल-अनसार- समूह के नेता मौलाना सआदतुल्ला हैं
4. LASKAR-E-TAIBA- इस समूह के नेता हाफिज मोहम्मद साहिद है l
mark me brainliest please
Answered by
21
Answer:
भारतामध्ये अनेक आतंकवादी कारवाया करण्यामागे दहशतवादी गटांचा हात असतो. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे परंतु त्याच्यावर आतंकवादींचा नेहमी हल्ला होत असतो.
जम्मू काश्मीर मधील काही आतंकवादी संघटना खालील प्रमाणे-
- लष्कर-ए-तोयबा हाफिस शहीद त्याचा प्रमुख आहे.
- हिजबुल मुजाहिदीन या संघटनेचा प्रमुख सय्यद जलालुद्दीन हिजबुल मुजाहिदीन आहे.
- हरकत उल मुजाहिद्दीन या संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अजहर आहे.
- उल्ल मर मुजाहिद्दीन या संघटनेचा प्रमुख मुस्ताक अहमद जर्गर हा आहे.
- अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख जाकिर मुसा आहे. तेहरीक मुल मुजाहिद्दीन याचा प्रमुख कूल मुजाहिद्दीन आहे.
Similar questions