जमीन खोदत गेल्यास केवळ मातीच असते की अन्य काही बाबी असतात
Answers
Answered by
9
Explanation:
क्षारयुक्त - चोपण जमिनींचे गुणधर्म
जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी किंवा जास्त असतो. जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते. विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा जास्त असते. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम क्लोराईड/ सल्फेट + सोडिअमचे क्षार जमिनीत साठतात.
Similar questions