India Languages, asked by bidkarvishwas11, 18 days ago

जमिनीतील मृदेची सुपिकता वाढवणयासाठी तुम्ही योजगारे कोणतेही 2 उपाय जिहा​

Answers

Answered by sonunimbajiwakode
3

Answer:

1) पिकांची फेरपालट करून कडधान्य पिकांचा समावेश केल्याने पालापाचोळा जमिनीत पडून सेंद्रिय पदार्थाचे चक्रीकरण होते. तसेच सेंद्रिय खते जसे जमिनीतून द्यावे.

2) माती परिक्षणानुसार खतांचा समतोल वापर अपेक्षित उत्पादन समीकरणाद्वारे केल्यास जमिनीच्या सुपीकतेबरोबर जमीन आरोग्यही चांगले राहील.

3) माती परिक्षणाद्वारे कमतरतेनुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून करावा.

4) माती परीक्षण करून विद्राव्य खतांद्वारे ठिबक सिंचनातून अन्नद्रव्ये पीक

5) वाढीच्या अवस्थेत गरजेनुसार द्यावीत.

Explanation:

correct answer for your question please Mark as Brainlist You only asked me for two, but I gave you five

Similar questions