History, asked by tilakrajthakare, 7 months ago

२) जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे
आवश्यक आहे.​

Answers

Answered by shahupayal102
11

जमातवाद म्हणजे दोन समुदायामध्ये धर्माच्या आधाराने संघर्ष निर्माण होणे. जमातवाद समुदायाच्या धार्मिक व सांस्कृतिक अस्मितेवर भर देतो. म्हणून जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. प्रत्येक धार्मिक समुदायाचे हितसंबंध भिन्न असतात किंबहुना परस्परविरोधी असतात.

Answered by sadafsiddqui
1

भारतीय राजकारणात जमातवादाचे स्वरूप ... आहे. त्यासाठी प्रथम जमातवाद ही संकल्पना स्पष्ट करणे ... धर्मवादाचा मुकाबला कसा करावा हे.

Similar questions