India Languages, asked by rajshreekarambhe, 7 months ago

(२) 'जनी म्हणे बा विठ्ठला। जीवे न सोडी मी तुला ।।' या ओळीतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट करा.
उत्तर:​

Answers

Answered by wakodikarneerja
50

Answer:

तू मला भेटला नाहीस मी तुला भेटल्याशिवाय जीव सोडणार नाही असे संत जनाबाई म्हणतात. ह्या ओळी धरिला पंढरीचा चोर ह्या अभंगातले आहेत

Explanation:

Similar questions