India Languages, asked by sunandashinde103, 11 months ago

जनांवर वरून तयार झालेल्या म्हणी​

Answers

Answered by kittusup7
0

Explanation:

  • बैल गेला आणि झोपा केला’
  • अगं अगं म्हशी मला कोठे नेशी
  • आयत्या बिळात नागोबा
  • आंधळे दळते कुत्रं पीठ खाते
  • अडला हरी गाढवाचे पाय धरी
  • अति शहाणा त्याचा बैल रिकामा
  • उंदराला मांजर साक्ष
  • कुत्र्याचे शेपू नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच
  • कोल्हा काकडीला राजी
  • कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही

Hope this may help u...!

Mark as brainliest....!

Similar questions