जनरल facro कोणत्या देशाचे होते
Answers
Answered by
0
Answer:
स्पेन (स्पॅनिश:(España)एस्पान्या) (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती|es'paɲa), अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र (स्पॅनिश:Reino de España रेइनो दे एस्पान्या) हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला एक देश आहे.[टीप ५] स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्स व आंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्को व जिब्राल्टर यांना लागून आहेत. फ्रान्सनंतर स्पेन हा पश्चिम युरोपमधला दुसरा मोठा व इबेरियन द्वीपकल्पातील तीन देशांपैकी सर्वात मोठा देश आहे. माद्रिद ही स्पेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Similar questions