Math, asked by tulshiramjadhav80, 2 months ago

३) जनतेने ज्योतिबा फुले यांना
महात्मा ही पदवी कोणत्या साली
बहाल केली?​

Answers

Answered by anushkaparale0
0

Answer:

1923 year aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

Answered by RvChaudharY50
1

प्रश्न :- जनतेने ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणत्या साली बहाल केली ? (ज्योतिबा फुले को लोगों ने महात्मा की उपाधि किस वर्ष प्रदान की थी ?)

उतर :- जनतेने ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी सन् १८८८ (1888) साली बहाल केली l

ज्योतिबा फुले ने गरीब व असुरक्षित लोकांना न्याय देण्यासाठी ‘सत्यशोधक समाजा’ ची स्थापना केली l त्यांची समाजसेवा पाहून त्यांना १८८८ मध्ये मुंबईत झालेल्या विशाल मेळाव्यात त्यांना 'महात्मा' ही पदवी दिली गेली l

यह भी देखें :-

३.आफ्रिका खंडाला वळसा घालणारा ----हा पहिला दर्यावर्दी होता *

https://brainly.in/question/24693724

Similar questions