जनता विद्यालय, कामथडी
स्मृति-पारितोषिक वितरण समारंभ
दि. २६ डिसेंबर दुपारी-४.००
प्रमुख पाहुणे- श्री. अमर चव्हाण
अध्यक्ष- श्री. राेहित एरंडे
मुख्याध्यापक
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
पारितोषिकप्राप्त विद्यार्थी-
चि. ईशान/चि.इरा गोखले याचे/
हिचेअभिनंदन करणारेपत्र लिहा.
Answers
Answered by
84
★ अभिनंदन पत्र -
अ. ब. क.
विद्यार्थी प्रतिनिधी,
इयत्ता १० वी,
जनता विद्यालय, कामथडी.
मुंबई - ४०००६३.
दि. २६ डिसेंबर, २०१८.
प्रति,
चि. ईशान गोखले,
योगानंद सोसायटी,
बोरीवली प.
मुंबई - ४०००९२.
प्रिय ईशान,
मी अ. ब. क., इ. १० वि चा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. २६ डिसेंम्बर रोजी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात तुला पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी हे पत्र.
दि. २६ डिसेंम्बर रोजी ४.०० वाजता आपल्या जनता विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या समारंभात प्रमुख पाहुणे - श्री. अमर चव्हाण आणि
अध्यक्ष - श्री. राेहित एरंडे हे आले होते.
समारंभात तुला उत्कृष्ट वक्तृत्वासाठी पारितोषिक जाहीर झाले. परंतु तू उपस्थित नसल्यामुळे ते पारितोषिक समितीकडे जमा झाले आहे. तरी तू ते कार्यालयात येऊन घेऊन जावे ही विनंती.
आपला नम्र,
विद्यार्थी प्रतिनिधी.
धन्यवाद.
Similar questions