Janvi Chya birthday sathi shubhechha Patra taiyar kara in Marathi
Answers
Answered by
0
it is in Marathi only see carefully
Answered by
7
"जानवी च्या वाढदिवसासाठी पत्र"
प्रति,
प्रवीण तरडे,
द-५९, सुंदर विल्ला,
अंधेरी पश्चिम.
प्रिय जानवी,
हाय, कशी आहेस? मी मजेत, खूप दिवसांनी पत्र लिहायला वेळ मिळत आहे त्याबद्दल सॉरी. माझी परीक्षा चालू होती, म्हणून परिवाराला देखील पत्र लिहायला मिळाले नाही. असो, आज तुझा वाढदिवस. "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा". मला अजूनही आठवते लहान असताना आपण कसा वाढदिवस साजरा करत असू. तुझी आई, स्वादिष्ट जेवण बनवत, बबन फुगे फुगवयचा, तुझे बाबा मोठा केक आणायचे मग आपण वेगवेगळे गेम्स खेळत आणि आनंदाने दिवस साजरा करत. पण हळू हळू सगळे मोठे होऊ लागलो आणि शिक्षणाकरिता लांब, नाती दूरवर गेली. पण मनाच्या कोपऱ्यात ह्या जुन्या आठवणी अजूनही कैद आहेत. काका काकूंना, विचारले म्हणून सांग.
तुझ्या पत्राची वाट बघत आहे मी.
तुझा मित्र,
प्रवीण.
Similar questions