History, asked by CHOPADEPRABHAKAR1994, 1 month ago

जपान मधील प्राचीन वंशी कोणता मानला जातो​

Answers

Answered by laughlinalex679
0

Answer:

जपान च शाही घराणं हे सर्वात प्राचीन वंशी मानले जातात.

Explanation:

सम्राट जिम्मू याने 11 फेब्रुवारी 660 बी सी मध्ये जपान च्या शाही घराण्याची सुरुवात केली होती.

Similar questions