Hindi, asked by yashwantwaghe1p3izd4, 1 year ago

Jar mobile nasta tar marathi essay 200 to 300 words



Answers

Answered by mchatterjee
10
आजकल हर हाथ मोबाइल के बिना कुछ सुना सा लगता है क्योंकि मोबाइल ही है आजकल हर लोगों का साथी।

मोबाइल न हो तो दोस्तों से, समाज से , संबंधियों से संपर्क रखना दूभर सा हो जाता है।

मोबाइल से ही बैंकिंग , मोबाइल से ही प्लेन और टिकट की बुकिंग। मोबाइल से ही शापिंग हम सब करते हैं।

मोबाइल ही आज व्यक्ति को परस्पर जोड़कर रखता है।
Answered by halamadrid
2

■■जर मोबाईल नसता तर!!■■

मोबाईल विज्ञानाचा एक महत्वपूर्ण आविष्कार आहे.त्याचे अनेक फायदे आहेत.तेव्हा, मोबाईल नसता तर, आपल्याला खूप समस्या होतील.

जर मोबाईल नसता तर, आपण इतरांशी संवाद कसा साधणार? मग आपल्याला दूरध्वनीचा उपयोग करायला लागेल.

मोबाईलमुळे आपल्याला घरबसल्या कार्यालयाचे काम करता येते,आपली अभ्यासात मदत होते,घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग,बिल भरता येते. जर मोबाईल नसता तर, आपण या गोष्टी कशा करणार?

मोबाईलवर आपण गाणी ऐकतो, चित्रपट पाहतो.मोबाईल नसता तर, आपल्याला या गोष्टी करता येणार नाही.

पण, कधीकधी असे वाटते की मोबाईल नसते तर बरे झाले असते. कारण मोबाईलचे काही तोटे देखील आहेत.मोबाईलमुळे आपण आपल्या कामावर,अभ्यासावर नीट लक्ष देत नाही.सारखं मोबाईकडे पहिल्यामुळे आपल्या डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो.

काही लोकं सामाजिक हिंसा व खोटी बातमी पसरवण्यासाठी फेसबुक,व्हाट्सअॅपचा वापर करतात.मोबाईलद्वारे अश्लील चित्रे,एमएमएस बनवून लोकांना ब्लैकमेल केले जाते.

अशा प्रकारे, मोबाईल नसता तर, आपल्याला काही समस्या झाल्या असत्या तर काही गोष्टी चांगल्यासुद्धा झाल्या असत्या.

Similar questions